ProZ.com translation contests »
Mox presents: "The comic life of a translator" » English to Marathi » Entry by Aparna Tulpule


Source text in English

Translation by Aparna Tulpule (#29039)

Source text image

I began the revision and realized that it was a humongous pile of excrement produced by Gurgle!

Nonetheless, I delivered a perfect translation... but the customer had my sublime work edited by some illiterate jerk who ruined it!

And they published online my now-defective translation alongside my name!

त्या लेखावर काम करायला सुरवात केल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की इंटरनेट ढवळून उपसलेल्या गाळाचा ढीग होता नुस्ता तो.

असं असूनही मी अगदी उत्तम भाषांतर करून दिलं. पण त्या ग्राहकाने माझं लिखाण कोण्या अडाण्याकडे संपादनाला दिलं, त्याने अशी वाट लावली की काय सांगू.

आणि वर त्यांनी ते सदोष, तिय्यम दर्जाचं भाषांतर माझ्या नावावर नेटवर छापून टाकलं की!


Discuss this entry